Gudhi Padva : राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, शोभायात्रेत तारे-तारकांचाही सहभाग

| Updated on: Apr 02, 2022 | 12:26 PM

आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आहे. या उत्सवात अनेक मराठी तारे-तारका देखील हजेरी लावताना दिसतायेत. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होतं. मात्र, यंदाचा उत्साह द्विगून झाल्याचं दिसतंय.

आज राज्यभरात (State) गुढीपाडव्याचा (Gudhi Padva) उत्साह आहे. या उत्सवात अनेक मराठी तारे-तारका देखील हजेरी लावताना दिसतायेत. अभिनेते आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकरची देखील उपस्थिती आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना (corona) निर्बंधांमुळे दोन वर्ष गुढीपाडवा साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे वेगळाच उत्साह दिसून येत आहे. पुणे, मुंबई, नागपूरमध्ये ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला आहे.

Published on: Apr 02, 2022 12:25 PM
Pandharpur : गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गर्दी
Gudhi Padva : दादरमध्ये शिवसेनेकडून भव्य शोभायात्रा, ऐतिहासीक पात्रांचा शोभायात्रेत सहभाग