तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त उभारली गुढी, नववर्षाचं जोरदार स्वागत

| Updated on: Apr 02, 2022 | 9:36 AM

कोरोनाच्या काळात दोन वर्षात कोणताही सण साजरा नीट साजरा करता आला नव्हता. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारकडून कोरोनाच्या काळात लावलेले सगळे निर्बंध मागे घेतल्याचे घोषित केले आहे.

कोरोनाच्या काळात दोन वर्षात कोणताही सण साजरा नीट साजरा करता आला नव्हता. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारकडून कोरोनाच्या काळात लावलेले सगळे निर्बंध मागे घेतल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दोन वर्षांच्या काळात सण साजरा करीत असल्याने लोकांच्यामध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त उभारली गुढी, नववर्षाचं जोरदार स्वागत केलं आहे. कोरोनाच्या काळात मंदिरात आम्हाला येत आला नाही. अनेक भाविक राज्यातून तिथं येत आहेत.

Special Report | भाजपवर आरोपांनंतर Sharad Pawar VS Devendra Fadnavis -Tv9
गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना थेट पदस्पर्श दर्शन