Anil Parab यांच्याकडून जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा
आज चांगला दिवस आहे. हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही. त्यामुळे तुमच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतो असेही अनिल परब म्हणाले.
मुंबई : मुंबईकरांसाठी हे गुढी पाडव्याचंं महाविकास आघाडीकडून देण्यात आलेलं हे गिफ्ट आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी अनिल परब यांनी दिली. तसेच श्रेयवादाबाबत विचरले असता आज गुढी पाडवा आहे. आज चांगला दिवस आहे. हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही. त्यामुळे तुमच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतो असेही अनिल परब म्हणाले.