Special Report | दोषमुक्तीनंतर ओबीसी मंचावर पुन्हा भुज’बळ’?
जळगावात आज ओबीसी परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेत मंत्री छगन भुजबळ हेच ओबीसींचे प्रमुख नेते आहेत, असे म्हणत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भुजबळांची स्तुती केली.
मुंबई : जळगावात आज ओबीसी परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेत मंत्री छगन भुजबळ हेच ओबीसींचे प्रमुख नेते आहेत, असे म्हणत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भुजबळांची स्तुती केली. राज्यात आम्ही 62 टक्के असूनही हक्कांपासून वंचित का ? असा सवालही गुलाबराव पाटील यांनी केला.