गुणरत्न सदावर्ते यांची ST कर्मचाऱ्यांसाठी नव्या संघटनेची घोषणा
गुणरत्न सदावर्ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी आज नव्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची घोषणा केली आहे.
मुंबई: गुणरत्न सदावर्ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी आज नव्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची घोषणा केली आहे. एसटी कर्मचारी कष्टकरी जनसंघ असे सदावर्तेंच्या नव्या एसटी कर्मचारी संघटनेचे नाव आहे. आता पुन्हा ते राज्य सरकारला टार्गेट करण्याची शक्यता आहे. या आंदोलनादरम्यान सदावर्ते यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी कमावल्याचे आरोपही करण्यात आले. या आरोपांमुळे आणि इतर झालेल्या केसेसमुळे गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई ते, सातारा, कोल्हापूर, असे अनेक दिवस कोठडीतही काढावे लागले.
Published on: May 09, 2022 03:57 PM