हसन मुश्रीफही जेलमध्ये जातील – सोमय्या

| Updated on: Dec 20, 2021 | 11:04 AM

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हसन मुश्रीफ यांनाही कधीनाकधी जेलमध्ये जावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हसन मुश्रीफ यांनी मला कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेण्यापासून अडवले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मला दर्शन घेण्यापासून रोखण्यात आले, पण आज मी तुमच्यासमोर उभा आहे. मी तुम्हाला वचन देतो की, मुश्रीफ यांची देखील जेलमध्ये रवानगी होईल. त्यांनी आपल्या जावायाला 1500 कोटी रुपयांचे ट्रेंडर मिळून दिले, मात्र ते नंतर रद्द झाल्याचे देखील सोमय्या यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 20, 2021 10:51 AM
Special Report | छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेविरोधात महाराष्ट्रभर निदर्शनं
18 तासांनंतर आता मध्य रेल्वेचं 72 तासांच्या मेगाब्लॉकचं नियोजन? प्रवाशांचे होणार हाल