Headline | 12 PM | शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या याचिकेवर आज सुनावणी
अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (25 जून) सुनावणी होणार आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचा फेरा लागलेला आहे.
अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (25 जून) सुनावणी होणार आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचा फेरा लागलेला आहे. मात्र, सरनाईक यांनी हायकोर्टात ईडीवर आरोप केले आहेत. ईडी एका प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावते, पण इतर प्रकरणांची चौकशी करते, असा दावा सरनाईक यांच्या वकिलांनी कोर्टात केला होता.