Video | 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

| Updated on: Jun 21, 2021 | 6:13 PM

उद्या विरोधी पक्षांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक राजकीय नणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठरला अजेंडा

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

1) उद्या विरोधी पक्षांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठरला अजेंडा

2) प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय घडामोडी वाढल्या. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील यांच्यात अडीच तास चर्चा.

3) काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते फोडतात, शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय, हसन मुश्रिफांचे वक्तव्य

4) हिंदुत्त्वाच्या मद्द्यावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होऊ शकते, गिरीश बापट यांचं मोठं वक्तव्य

5) शिवसेना-राष्ट्रवादी युती करणार असतील तर त्यांना शुभेच्छा, काँग्रेसची भूमिका ही स्वबळाचीच असणार, नाना पटोले यांचे जयंत पाटलांना उत्तर

50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
Video | उद्या दिल्लीमध्ये 15 विरोधी पक्षांची बैठक, शरद पवारांच्या निवासस्थानी होणार बैठक