4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
संवाद आणि संघर्ष कधी करायचा हे कळतं तोच खरा नेता, सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्राच्या उद्धाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
1) संवाद आणि संघर्ष कधी करायचा हे कळतं तोच खरा नेता, सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्राच्या उद्धाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान
2) संभाजीराजेंनी संघर्ष थांबवून संवाद सुरु केला. मात्र अनेकजण अजूनही आदळआपट करत आहेत, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला.
3) नुसती चर्चा नाही, निर्णयही झाला, संभाजीराजेंकडून सारथीबाबत ठाकरे सरकारचे कौतूक
4) यांना बायकांनी मारलं तरी ते मोदींना जबाबदार धरतील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा टोला