Headline | फडणवीसांच्या सत्ताकाळात धनगर आरक्षणाचं काय झालं ? : राऊत
महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार, शरद पवार यांचा विश्वास, तसेच सरकारचे काम अतिशय व्यवस्थित सुरु असल्याचेही केले वक्तव्य.
Headline |
1) महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार, शरद पवार यांचा विश्वास, तसेच सरकारचे काम अतिशय व्यवस्थित सुरु असल्याचेही केले वक्तव्य.
2) वाघाला हाताळणं सोपं नाही, पण वाघ आमच्याच इशाऱ्यावर चालतो, स्वबळाच्या चर्चेनंतर वडेट्टीवार यांचा शिवसेनेला चिमटा
3) संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा, खातात शिवसेनेचं पण निष्ठा शरद पवार यांच्यावर, गोपीचंद पडळकर यांची टीका
4) गोपीचंद पडळकर हे बांडगूळ आहे, मोठ्या माणसांची नावे घेतली की आपण मोठे होतो, असे त्यांना वाटते. शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांची टीका