Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी संपली, उद्या अहवाल सादर करावा लागणार
अनिल देशमुख यांच्या याचिकेवरील सुनावणी संपली असून मुंबई हायकोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. तसेच सीबीआयला तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.
मुंबई : अनिल देशमुख यांच्या याचिकेवरील सुनावणी संपली असून मुंबई हायकोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. तसेच सीबीआयला तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. दोन महिन्यांच्या तपासाचा अहवाल उद्या सादर करण्यास हायकोर्टाने सांगितले आहे.