नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. आजच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने उद्याची तारीख दिली आहे.
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. आजच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने उद्याची तारीख दिली आहे. उद्या या जामीन अर्जावर निर्णय दिला जाणार आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंच्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.