VIDEO : खारकीवच्या रस्त्यांवर आर-पारची लढाई; रशियन युक्रेनी सेना आमने-सामने-Russia Ukraine War

| Updated on: Feb 27, 2022 | 2:34 PM

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरूच ठेवले आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले असून, हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झालाय. रशियाने युक्रेनचे शेकडो सैन्य स्थळे उद्धवस्त केली आहेत. याचदरम्यान आता खारकीवच्या रस्त्यांवर आर-पारची लढाई सुरू झाल्याचे बघायला मिळते आहे. खारकीवच्या रस्त्यांवर रशियन आणि युक्रेनचे सैनिक आमने-सामने आले आहेत. 

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार संर्घष सुरू आहे. गुरुवारी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियावर आंतरराष्ट्रीय दबाव असताना देखील गेल्या चार दिवसांपासून रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरूच ठेवले आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले असून, हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झालाय. रशियाने युक्रेनचे शेकडो सैन्य स्थळे उद्धवस्त केली आहेत. याचदरम्यान आता खारकीवच्या रस्त्यांवर आर-पारची लढाई सुरू झाल्याचे बघायला मिळते आहे. खारकीवच्या रस्त्यांवर रशियन आणि युक्रेनचे सैनिक आमने-सामने आले आहेत.

 

VIDEO : Chhagan Bhujbal | मराठीला अभिजात भाषेचा अद्याप का नाही? : छगन भुजबळ
VIDEO : नाही तर म्हणाल Ajit Pawar नव्या पिढीवर घसरले, अजितदादांची तुफान फटकेबाजी | Raigad |