Kolhapur | कोल्हापुरात दोन दिवस रेड अलर्ट ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्यास नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. डोंगराळ भागात भुस्खलन आणि दरडी कोसळण्याची शक्यता. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सज्ज.
कोल्हापुरात दोन दिवस रेड अलर्ट ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरसाठी आज आणि उद्या रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा. पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्यास नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. डोंगराळ भागात भुस्खलन आणि दरडी कोसळण्याची शक्यता. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सज्ज.