अमरावती जिल्ह्यातील 3 तालुक्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात गुरं गेली वाहून
राज्यातल्या काही भागात आज पावसाचा जोर आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
मुंबई: राज्यातल्या काही भागात आज पावसाचा जोर आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या तीन तालुक्यांमध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. यात पुराच्या पाण्यामध्ये गुर वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे पूर आला होता. त्यात पुराच्या पाण्यात गुरं वाहून गेली आहेत.
Published on: Sep 13, 2022 12:45 PM