Gondia Rain | गोंदियामध्ये जोरदार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा
दीर्घ विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. शहरासह ग्रामीण परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची जोरदार एक दोन तास बॅटिंग सुरु असून काही तालुक्यात संततधार पाऊस येत आहे. संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे.
दीर्घ विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. शहरासह ग्रामीण परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची जोरदार एक दोन तास बॅटिंग सुरु असून काही तालुक्यात संततधार पाऊस येत आहे. संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. शहर परिसरातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.