Aurangabad Rain | 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची एन्ट्री
तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची एन्ट्री झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस बसरतोय. रात्रभर मुसळधार पावसाने औरंगाबाद जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. अनेक नदी नाल्यांना जोरदार पूर आला आहे.