Special Report | चिपळूणनंतर चंबळच्या खोऱ्यात थैमान, हजारांहून जास्त गावांना पाण्याचा वेढा
चिपळूण नंतर आता चंबळ खोऱ्यात महापुराचं थैमान सुरु झालं आहे.
चिपळूण नंतर आता चंबळ खोऱ्यात महापुराचं थैमान सुरु झालं आहे. प्रत्येक दोन दिवसानं देशाच्या एकतरी राज्याला पुराचा फटका बसतोय. कालपासून महाराष्ट्राप्रमाणेच मध्यप्रदेशातील पाच जिल्ह्यांना पुराने बेजार केलं आहे. काल संध्याकाळपर्यंत मध्यप्रदेशातील तब्बल 1100 गावांमध्ये पाणी शिरलं होतं. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !