Fast News | पावसासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 21 July 2021

| Updated on: Jul 21, 2021 | 2:10 PM

गेले काही दिवस महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाने थैमान घातले आहे. विशेषत: मुंबई आणि कोकणात असणारा पाऊस आता कोल्हापुरातही पोहचला आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईसह उपनगरांना तर पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. आता पाऊस कोल्हापूर जिल्ह्यातही पोहचला असून मागील दोन दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने तलाव भरले आहेत. कळंबा तलावही ओव्हरफ्लो झाला आहे. पचगंगा नदीच्या पातळीतही वाढ झाली असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Vijay Wadettiwar | ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव : विजय वडेट्टीवार
Thane Rain | मुंबईत पावसाचा जोर वाढला, ठाणे-मुंब्रा दरम्यान वाहतूककोंडी