Vasai Virar Rain | वसई विरारमध्ये पावसाची संततधार सुरु, अधूनमधून जोरदार पाऊस
वसई विरारमध्ये पावसाची संततधार सुरु, अधूनमधून जोरदार पाऊस. हवामान खात्याने राज्यात येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.