Kokan Rain | कोकणात अतिवृष्टीचा इशारा, चिपळूणच्या विशिष्टी नदीच्या पाणीपातळीत वाढ

Kokan Rain | कोकणात अतिवृष्टीचा इशारा, चिपळूणच्या विशिष्टी नदीच्या पाणीपातळीत वाढ

| Updated on: Jul 12, 2021 | 12:13 PM

कोकणासह मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. १५ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा जोर कायम आहे. तर चिपळूणच्या विशिष्टी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

कोकणासह मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. १५ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा जोर कायम आहे. तर चिपळूणच्या विशिष्टी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. | Heavy Rain Warning In Konkan Vishishti River Water Level Increases In Chiplun

Beed | मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरुच, आतापर्यंत 80 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Mumbai Rain Alert | मुंबईसह उपनगरात 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी