Akola | अकोल्यात विजांच्या कडकटासह जोरदार पावसाची हजेरी
अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झालीये. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अकोल्यात दडी मारली होती. त्यानंतर आज दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोल्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शहरातील बऱ्याच भागातील लाईट गेली आहे.
अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झालीये. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अकोल्यात दडी मारली होती. त्यानंतर आज दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोल्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शहरातील बऱ्याच भागातील लाईट गेली आहे. | Heavy Rain With Thunderstorm In Akola