VIDEO : Gondia Rain | गोंदिया जिल्ह्यात पुन्हा बरसल्या पावसाच्या सरी, बळीराजा सुखावला
राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, आता परत एकदा पावसाला सुरूवात झालीयं. गेल्या पावसात पुरामुळे गोंदिया जिल्हात पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, आता परत एकदा पावसाला सुरूवात झालीयं. गेल्या पावसात पुरामुळे गोंदिया जिल्हात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. इतकेच नाही तर पावसाचा जोर वाढल्याने धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने अनेक नद्यांना पूर येऊन रस्ते बंद होते. आता परत एकदा गोंदिया जिल्हात पावसाने पुनरागमन केले असून पावसाच्या बरसणाऱ्या सरी पाहून शेतकरी राजा सुखावला आहे.