Kerala Flood | केरळमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरुच, पुरात कोट्टायममध्ये घर गेलं वाहून
केरळमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालं आहे. घर जमीनदोस्त होतानाचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे. केरळात मुसळधार पावसामुळे अनेक घर जमीनदोस्त झाले आहेत. आतापर्यंत 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोट्टायम जिल्ह्यातील घर जमीनदोस्त होतानाचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे.