Mumbai Rain | मुंबईतील मुसळधार पावसाचा प्राणी आणि पक्षांना सुद्धा फटका
काल उसंत घेतलेल्या पावसानं आज पुन्हा कमबॅक केलं आहे. या धुवांधार पावसामुळे प्राणी आणि पक्षांना सुद्धा फटका बसला आहे.
मुंबईत पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. मुंबईत मिठी नदी दुथडी भरुन वाहत आहे. समुद्राला आज भरती असल्यानं प्रशासन अॅलर्ट झालं आहे. मुंबईतील 24 वार्ड मध्ये प्रशासन दक्षझालं आहे. समुद्रात 4 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज आहे. किंग्ज सर्कल परिसरातही पाणी असल्याचं समोर आलं आहे. काल उसंत घेतलेल्या पावसानं आज पुन्हा कमबॅक केलं आहे. या धुवांधार पावसामुळे प्राणी आणि पक्षांना सुद्धा फटका बसला आहे.