Raigad Landslide | रायगडच्या हिरकणीवाडीत दरड कोसळली, ग्रामस्थ भयभीत

| Updated on: Jul 24, 2021 | 1:48 PM

रायगडमध्ये दरडी कोसळण्याची मालिका सुरुच आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत (Hirkaniwadi landslide Raigad) दरड कोसळली आहे. हे गाव डोंगराळ भागात आहे.

रायगडमध्ये दरडी कोसळण्याची मालिका सुरुच आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत (Hirkaniwadi landslide Raigad) दरड कोसळली आहे. हे गाव डोंगराळ भागात आहे. इथे सतत पाऊस होत आहे. दरड कोसळली असली तरी सध्या तरी घरांना नुकसान झालं नाही. मात्र हिरकणीवाडीतील नागरिक भयभीत झाले आहेत. पाचाड गावाजवळ ही हिरकणीवाडी आहे. हिरकणीवाडीतील नागरिकांना पाचाड गावात हलवलं जात आहे.

Ambeghar landslide : आंबेघरमध्ये 14 ते 16 लोक दबले, टीव्ही 9 चा प्रतिनिधी 4 तास चालत आंबेघरमध्ये
Raigad Taliye Landslide | मी बाहेर पडतोय तोपर्यंत घर पडलं, तळीयेतील ग्रामस्थाची आपबिती