Video : सर्व पक्षांमध्ये माझे मित्र, मला कुणीही अस्पृश्य नाही – हितेंद्र ठाकूर

| Updated on: Jun 04, 2022 | 4:59 PM

बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी या निवडणुकीबाबत एक मोठं विधान केलं आहे.सर्व पक्षांमध्ये माझे मित्र, मला कुणीही अस्पृश्य नाही, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत. तसंच मी सरकारला पाठिंबा दिलाय म्हणून ते वसई विरार महापालिका माझ्यासाठी सोडणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे.

Published on: Jun 04, 2022 04:42 PM
Video : मोदी सरकारच्या काळात देशातील तरूणांचा जॉबलॉस झालाय- प्रणिती शिंदे
Video : पोलिस स्टेशनसमोर तीन तरुणींनीचा राडा, व्हीडिओ व्हायरल…