“आम्ही मतं दिली ते सगळे निवडून आले”, हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 11, 2022 | 6:41 PM

आज मात्र निवडणूक झाल्यावर हितेंद्र ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये. राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही सहा उमेदवारांना सहा मतं दिली ते सगळे निवडून आले अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिलीये.

मुंबई: शिवसेना उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी शेवटपर्यंत आपण कुणाला पाठिंबा दिला हे उघड केलं नाही. आज मात्र निवडणूक झाल्यावर हितेंद्र ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये. राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajyasabha Elections) आम्ही सहा उमेदवारांना सहा मतं दिली ते सगळे निवडून आले अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिलीये. त्यांनी संजय राऊतांनाही खोचक सवाल केलेत.

Published on: Jun 11, 2022 06:41 PM
Video : अब देवेंद्र अकेले नहीं, पुरी कायनात उनके साथ हैं -अमृता फडणवीस
आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ! लै गर्दी होती आज शिर्डीत