HOME INSURANCE | एक कप चहापेक्षाही हा विमा स्वस्त आहे तुम्ही खरेदी केलाय का ?
एक कप चहापेक्षाही कमी खर्चात ते पण गृह विमा वाचून धक्का बसलाना? होय हे खरं आहे. एक चहाच्या कपाचा सरासरी खर्च हा पाच रुपये असतो. मात्र तेवढ्याच खर्चात तुम्हाला आता विमा मिळेल.
एक कप चहापेक्षाही कमी खर्चात ते पण गृह विमा वाचून धक्का बसलाना? होय हे खरं आहे. एक चहाच्या कपाचा सरासरी खर्च हा पाच रुपये असतो. मात्र तेवढ्याच खर्चात तुम्हाला आता विमा मिळेल. ते कसे पाहुयात समजा तुमच्या घराचा खर्च हा तीस लाख रुपये इतका असेल. तर तुम्हाला अवघ्या वीस हजारांमध्ये दहावर्षांसाठी तीस लाखांचा विमा मिळतो. म्हणजेच वर्षाला केवळ दोन हजार रुपयांचा खर्च याची सरासरी काढल्यास दिवसाला केवळ पाच रुपये इतकी किंमत होते.