Delhi | नक्षलवादांच्या मुद्ध्यावर नवी दिल्लीत अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु

| Updated on: Sep 26, 2021 | 11:15 AM

केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक होते आहे. राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक होते आहे. राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक हेसुद्धा बैठकीला उपस्थित आहेत. सकाळी 10 वाजता ही बैठक सुरु झाली आहे, दुपारी 2 पर्यंत ही बैठक चालणार चालेल.

Mumbai Local Train | मध्य रेल्वेवर 10 तासांचा मेगाबॉल्क
Inflation | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ