गृहमंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक, वळसे-पाटील राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेणार
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक बोलावली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयात ही बैठक होणार आहे. दुपारी 2 वाजता या बैठकीचं आयोजन केलं गेलंय. या बैठकीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती कळतीय.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक बोलावली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयात ही बैठक होणार आहे. दुपारी 2 वाजता या बैठकीचं आयोजन केलं गेलंय. या बैठकीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती कळतीय. तसंच इतरही बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.