Dilip Walse Patil Vs BJP : ‘महाविकास आघाडी सरकार टिकणार आणि पुढेही हेच सरकार येणार’
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी विरोधीपक्ष भाजपा(BJP) वर टीका केलीय. मात्र हे सरकार पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल, आणि पुढेदेखील हेच सरकार निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी जळगावातल्या चोपडा (Jalgaon) इथं व्यक्त केला.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी विरोधीपक्ष भाजपा(BJP) वर टीका केलीय. राज्यात सरकारच नाही, काही घडतच नाही अशी वातावरण निर्मिती विरोधकांकडून केली जातेय. मात्र हे सरकार पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल, आणि पुढेदेखील हेच सरकार निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी जळगावातल्या चोपडा (Jalgaon) इथं व्यक्त केला.