‘ही वेळ येईल अस वाटल नव्हत’, Lata Didi यांच्या जाण्याने Dilip Walse Patil यांनी व्यक्त केल्या भावना
गेल्या अनेक वर्षांपासून दीदींनी भारतासह जगाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलेले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आजाराने आज दुःखद निधन झालं असल्याने शासकीय दुखावटा जाहीर करण्यात आला आहे. सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली लतादिदींना वाहिली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दीदींनी भारतासह जगाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलेले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया दिली आहे.