Dilip Walse-Patil | गणपतराव देशमुखांच्या जाण्यानं राजकारणात न भरून निघणारी पोकळी
गणपतराव देशमुख हे राजकारणातील भीष्म पितामह होते. २५ वर्ष राजकारणात आम्ही सोबत काम केलं आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झालीय.
पुणे : गणपतराव देशमुख हे राजकारणातील भीष्म पितामह होते. 25 वर्ष राजकारणात आम्ही सोबत काम केलं आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झालीय, जी कधीच भरून निघणार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.