‘त्याची’ माहिती भाजप नेत्यांना आधीच कशी मिळते? सुप्रिया सुळेंचा सवाल
आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांना हा सवाल करणार आहेत. सुप्रिया सुळे या उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता हा सवाल केला.
उस्मानाबाद: तपास यंत्रणांची धाड पडण्याआधीच त्याची माहिती भाजप (BJP) नेत्यांना कशी मिळते असा सवाल गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने भाजपला हा सवाल केला जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना हा सवाल करणार आहेत. सुप्रिया सुळे या उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता हा सवाल केला.
Published on: May 29, 2022 07:08 PM