Russia Ukraine War | परिस्थिती खूपच वाईट, अनेक भागात विद्यार्थी अडकलेले
Image Credit source: tv9

Russia Ukraine War | परिस्थिती खूपच वाईट, अनेक भागात विद्यार्थी अडकलेले

| Updated on: Mar 04, 2022 | 10:57 AM

रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केल्यापासून तिथं सगळीकडे ढगाळ वातावरण आहे, त्याचबरोबर जाळपोळ सगळीकडे पाहायला मिळत आहे. रशियाने तिथं असलेल्या अनेक इमारती उद्वस्त केल्या आहेत. अनेक इमारतींना पडे गेले आहेत.

रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केल्यापासून तिथं सगळीकडे ढगाळ वातावरण आहे, त्याचबरोबर जाळपोळ सगळीकडे पाहायला मिळत आहे. रशियाने तिथं असलेल्या अनेक इमारती उद्वस्त केल्या आहेत. अनेक इमारतींना पडे गेले आहेत. तसेच कीव शहरातली पोलिस स्टेशनसह अनेक सरकारी कार्यालये उद्वस्त केली आहेत. त्याचबरोबर होत असलेल्या हल्ल्यात अनेकजण आपला जीव मुठीत घेऊन आयुष्य जगत आहेत. तिथली परिस्थीती अधिक बिकट होणार असल्याची चिन्ह दिसत असल्याने अनेकांनी युक्रेन देश सोडून दुस-या देशात स्थलांतर केले आहे. अशा परिस्थिती भारतात आलेले विद्यार्थी त्यांचा तिथला अनुभव कसा होता. हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.

उत्तर युक्रेनमधील चेर्निहीव्ह शहरावर Russiaचा हल्ला
भिवंडीत कपिल पाटलांच्या गोलंदाजीवर रावसाहेब दानवेंची फटकेबाजी