तुमच्या जीवनाची किंमत किती? जाणून घ्या टर्म विम्याची रक्कम आकारताना काय निकष लावले जातात

| Updated on: Jan 27, 2022 | 7:18 PM

आजचे जीवन हे खूप धकाधकीचे झाले आहे. विविध आजार, अपघात हे घडतच असतात. अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती आपल्यासाठी आपल्या घरच्यांसाठी एक सुरक्षीत वातावरण शोधत असतो. . ते त्याला विम्याच्या माध्यमातून मिळते. आज अनेक जण टर्म विम्याचे सुरक्षा कवच घेताना दिसत आहेत.

आजचे जीवन हे खूप धकाधकीचे झाले आहे. विविध आजार, अपघात हे घडतच असतात.  अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती आपल्यासाठी आपल्या घरच्यांसाठी एक सुरक्षीत वातावरण (Safe environment) शोधत असतो. ते त्याला विम्याच्या माध्यमातून मिळते. आज अनेकजण आयुष्यात एखादी दुर्घटना झाल्यास त्या संकटाला तोंड देता यावे यासाठी आधीच टर्म विमा (Term insurance) काढून ठेवतात. या विम्यामध्ये विविध आजार, अपघात अशा अनेक गोष्टी कव्हर होतात. मात्र हा टर्म विमा काढताना रक्कम कशी ठरवली जाते. तुमच्याकडून कोणत्या आधारावर रक्कम आकाराली जाते? हे आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Published on: Jan 27, 2022 07:17 PM
PROMOTER SHARE MORTGAGE | प्रमोटर शेअर्स गहाण ठेवून कसे कर्ज घेतात ?
EP2: Bas Evdhach Swapn | काय आहे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या बजेटकडून अपेक्षा | Money9