अय असं कसं ? भांडं ठेवलं कि गाय आपोआप दूध देते
मगन भारूड यांनी ती गाय विकली नाही. आज तीच गाय भांडं लावलं कि आपोआप दूध देते. गाईच्या सडामधून आपोआप दूध येतं. ही गाय दिवसातून १०-१२ लिटर दूध देते असं मगन भारूड सांगतात.
शिर्डी : मगन भारूड नावाच्या शेतकऱ्याची (Farmer) ही गाय (Cow) भांडं ठेवलं कि आपोआप दूध देते. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार होतोय. सहा महिन्यापूर्वी त्यांनी ही गाय विकत घेतली, गाय आजारी पडली आणि सगळेचजण ती गाय विकून टाका असा सल्ला देऊ लागले. मगन भारूड यांनी ती गाय विकली नाही. आज तीच गाय भांडं लावलं कि आपोआप दूध (Milk) देते. गाईच्या सडामधून आपोआप दूध येतं. ही गाय दिवसातून 10-12 लिटर दूध देते असं मगन भारूड सांगतात.
Published on: May 11, 2022 11:52 PM