Nagpur | शेकडो आदिवासी बांधव एकाच खोलीत, कोविडचे नियम धाब्यावर, आमदार जैस्वालांचा संताप अनावर
नागपूर जिल्ह्यातील रामटेकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका अंधाऱ्या खोलीत शेकडो आदिवासी बांधवांना एकत्र थांबवण्यात आलं होतं. यावेळी आदीवासी विभागाकडून कोव्हिडचे नियम धाब्यावर बसवण्यात आले. आदीवासींना खावटी वाटप करताना हा संतापजन प्रकार घडला.
नागपूर जिल्ह्यातील रामटेकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका अंधाऱ्या खोलीत शेकडो आदिवासी बांधवांना एकत्र थांबवण्यात आलं होतं. यावेळी आदीवासी विभागाकडून कोव्हिडचे नियम धाब्यावर बसवण्यात आले. आदीवासींना खावटी वाटप करताना हा संतापजन प्रकार घडला. या घटनेनंतर रामटेकचे आमदार आशिष जैसवाल अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. आमदार आशिष जैसवाल यांनी या प्रकारावरुन अधिकाऱ्यांना झापलं.