मी एकटा नाही; शरद पवार, उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी – मलिक

| Updated on: Nov 11, 2021 | 12:47 PM

अनेक जण म्हणातात मलिक या लढाईत एकटे पडले.  तर मी त्यांना सांगतो या लढाईत मी एकटा नाही, माझ्यासोबत माझा पक्ष, शरद पवार, उद्धव ठाकरे असे सर्वचजण असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

मुंबई – राज्यात जे चुकीचे घडत आहे, त्याला उघड करण्याची जबाबदारी माझी आहे. मी ते उघड करणारच दोषींना शिक्षा झाली पाहिजे. अनेक जण म्हणातात मलिक या लढाईत एकटे पडले.  तर मी त्यांना सांगतो या लढाईत मी एकटा नाही, माझ्यासोबत माझा पक्ष, शरद पवार, उद्धव ठाकरे असे सर्वचजण असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसोबत पडळकरांनी केले जेवन
Chandrapur Tigress Death | चंद्रपुरातील भद्रावती तालुक्यात वाघिणीचा मृत्यू