Uddhav Thackeray | नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गडकरींचं कौतुक
नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नितिन गडकरींचं कौतुक करण्यात आलं आहे. तसेच गडकरींच्या तंत्रज्ञानाची राज्याला गरज असलेल्याचंही ते म्हणालेत.