मी मोठ्या पार्टीचा अध्यक्ष तरी माझी सुरक्षा काढली – चंद्रकांत पाटील

| Updated on: May 09, 2022 | 4:03 PM

"राज्यात कोणत्याही पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात काहीच अर्थ नाही. तक्रार लिहेपर्यंत चार फोन त्याला येतात. त्यामुळे आता न्यायालय किंवा केंद्र हे दोनच पर्याय उरतात"

मुंबई: “राज्यात कोणत्याही पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात काहीच अर्थ नाही. तक्रार लिहेपर्यंत चार फोन त्याला येतात. त्यामुळे आता न्यायालय किंवा केंद्र हे दोनच पर्याय उरतात” असे ते म्हणाले. तर 14 तारखेला होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेवर टीका करत 15 तारखेला देवेंद्र फडणवीसांची सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेच्या हिंदुत्वावर त्यांनी हल्ला चढवला. त्यांची सभा होत आहे, म्हणून आमची नाही. तर आमची सभा यावर त्यांनी जोर दिला.

Published on: May 09, 2022 04:03 PM
गुणरत्न सदावर्ते यांची ST कर्मचाऱ्यांसाठी नव्या संघटनेची घोषणा
MLA Rohit Pawar : त्या जे करत आहेत ते राजकारण आहे’ आमदार रोहित पवारांची नवनीत राणावर टीका