Yashomati Thakkur | मी कंत्राटं दिलीच नाही – यशोमती ठाकूर यांचं आरोपांवर स्पष्टीकरण
मी कंत्राटं दिलीच नाही - यशोमती ठाकूर यांची आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. खासदार नवनीत राणा यांनी 'अमरावती जिह्ल्यातील मंत्री असताना 39 मुलांचा मृत्यू होतोच कसा?' असा प्रश्न उपस्थित केला होता.
मी कंत्राटं दिलीच नाही – यशोमती ठाकूर यांची आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. खासदार नवनीत राणा यांनी ‘अमरावती जिह्ल्यातील मंत्री असताना 39 मुलांचा मृत्यू होतोच कसा?’ असा प्रश्न उपस्थित केला होता.