Nitesh Rane | करारा जवाब मिलेगा पर तारीख नही बताऐंगे, नितेश राणेंचा शिवसेनेला धमकीवजा इशारा
शिवसेनेला करारा जवाब दिला जाईल पण कधी त्याची तारीख सांगणार नाही, अशी धमकीवजा इशारा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्यावर कारवाई करताना षडयंत्र रचलं गेलं. कारवाईदरम्यान कुठेही राजशिष्टाचार पाळला गेला नाही. शिवसेनेला या सगळ्या प्रकरणात करारा जवाब दिला जाईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

Published on: Aug 26, 2021 02:36 PM