मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही – राजन साळवी

| Updated on: Jul 07, 2022 | 12:45 PM

"सत्ता परिवर्तन झाल्यानंतर प्रथमच मी मतदारसंघात येत आहे. लांजा, राजापूर तालुक्यात माझं भव्य स्वागत करण्यात आलं"

मुंबई: “सत्ता परिवर्तन झाल्यानंतर प्रथमच मी मतदारसंघात येत आहे. लांजा, राजापूर तालुक्यात माझं भव्य स्वागत करण्यात आलं. आपण निवडून दिलेला आमदार वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशिर्वादाने आणि उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली ठाम आहे. हा आनंद त्या लोकांना होता” असं शिवसेना आमदार, उपनेते राजन साळवी म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं राजन साळवी यांनी सांगितलं.

Published on: Jul 07, 2022 12:45 PM
मुख्यमंत्री दालनात बाळासाहेब ठाकरेंसह आनंद दिघेंचीही प्रतिमा! अखेर शिंदेनी पदभार स्वीकारला
बंडखोरांच्या स्वागतासाठी भाडोत्री गर्दी – अंबादास दानवे