Sambaji Raje LIVE | मी समाजाची दिशाभूल करणार नाही, एकत्र करण्यासाठी आक्रमक भूमिका – संभाजीराजे
गेले अनेक दिवस मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आता खासदार संभाजीराजे यांनी माध्यमाशी संवाद साधला आहे. सोबतच मी समाजाची दिशाभूल करणार नाही, एकत्र करण्यासाठी आक्रमक भूमिका असंही संभाजीराजे म्हणालेत.
खासदार संभाजीराजे यांनी माध्यमाशी संवाद साधला आहे. सोबतच मी समाजाची दिशाभूल करणार नाही, एकत्र करण्यासाठी आक्रमक भूमिका असंही संभाजीराजे म्हणालेत.
Published on: Jun 10, 2021 02:57 PM