‘राज ठाकरेंना अटक झाल्यास, मनसैनिक तांडव करतील’

| Updated on: May 05, 2022 | 6:04 PM

"राज साहेब बांधतिल ते धोरण आणि सांगतिलं ते तोरण. जो आदेश असेल त्याचं पालन करु. राज ठाकरेंना अटक करण्याची हिम्मत हे सरकार दाखवणार नाही"

मुंबई: “संपूर्ण देशात हनुमान चालिसाचा गजर झालाय. राज साहेब बांधतिल ते धोरण आणि सांगतिलं ते तोरण. जो आदेश असेल त्याचं पालन करु. राज ठाकरेंना अटक करण्याची हिम्मत हे सरकार दाखवणार नाही. पण केली तर मनसैनिक तांडव दाखवतील. राज ठाकरेंची भूमिका राज्य हिताची, देश हिताची आहे, त्यांची मागणी योग्य आहे” असं मनसेच्या गिड्डेंनी म्हटलं आहे.

Published on: May 05, 2022 06:04 PM
मुख्यमंत्री होण्याकरता गुणांचा विचार करावा, जातीचा नाही – गुलाबराव पाटील
…आणि नवनीत राणांना रडू कोसळलं !