इगतपुरी पूर्व भागात रात्री ढगफुटी सदृश पाऊस

| Updated on: Sep 01, 2022 | 10:58 AM

इगतपुरी पूर्व भागात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. पावसामुळे फळवीर वाडी येथील पाझर तलाव फुटला.

मुंबई: इगतपुरी पूर्व भागात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. पावसामुळे फळवीर वाडी येथील पाझर तलाव फुटला. तलावाच्या पाण्याने शेकडो एकर भातशेती पाण्याखाली आली आहे. अडसरे फळवीरवाडी रस्ता या पावसामुळे वाहून गेला. दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांच नुकसान झालं.

Published on: Sep 01, 2022 10:58 AM
मुंबईत आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंचे बॅनर्स
Video: नागपूरात काँग्रेसचे टोल नाक्यावर आंदोलन, काय आहे नेमके प्रकरण?