शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचं संकट
मराठवाडा आणि विदर्भावर हलक्या पावसाचं संकट निर्माण झालं आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा आणि विदर्भावर हलक्या पावसाचं संकट निर्माण झालं आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे अवकाळी पावसामुळं रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.