लता दीदींच्या अस्थींचे आज विसर्जन होणार

लता दीदींच्या अस्थींचे आज विसर्जन होणार

| Updated on: Feb 10, 2022 | 11:11 AM

नाशिकच्या रामकुंडात लता दीदींच्या अस्थी विसर्जन करण्यात आल्या त्यावेळी आशा भोसले, हदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर इत्यादी घरची मंडळी उपस्थित होती.

नाशिक – नाशिकच्या रामकुंडात लता दीदींच्या अस्थी विसर्जन करण्यात येणार आहेत. आशा भोसले, हदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर इत्यादी घरची मंडळी उपस्थित आहे. आज अस्थी विसर्जन होणार असल्याने रामकुंड परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

प्रकृती खालावल्यानं ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक Amol Palekar रुग्णालयात, उपचार सुरु
पुण्याच्या पोलिस आयुक्तांच्या बदलीची मागणी – किरीट सोमय्या